Surprise Me!

भावी मुख्यमंत्री'च्या बॅनरवरील फोटोवर Supriya Sule यांची प्रतिक्रिया | Sharad Pawar | Ajit Pawar

2023-02-23 2 Dailymotion

खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला. त्या फोटोवरुन सुप्रिया सुळे चांगल्याचं कडाडल्या आहेत. महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर, हा फोटो कुठल्या पक्षाने लावलाय का? कोणत्या व्यक्तीने लावलाय का? असा फोटो कोणी लावू शकतो का? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. <br /><br />#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #SenaBhavan #SaamanaOffice #Marmik #SharadPawar #Troll #Trending #MarathiNews #BJP #Politics #Maharashtra #SanjayRaut #AadityaThackeray #Mumbai #Dadar #ElectionCommission

Buy Now on CodeCanyon